शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

ट्रम्प, क्लिंटन यांचा ‘सुपर ट्यूसडे’त विजय

By admin | Published: March 03, 2016 3:33 AM

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ‘सुपर ट्यूसडे’ शर्यत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (६९) आणि डेमोकॅ्रटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत उमेदवारी मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी ‘सुपर ट्यूसडे’ शर्यत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प (६९) आणि डेमोकॅ्रटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन (६८) यांनी बुधवारी जिंकली. या दोघांमधील सामना महत्त्वाच्या अनेक राज्यांतील मतांनंतर होणार, असे दिसते.रिपब्लिकन पक्षातर्फे ट्रम्प यांना उमेदवारी मिळू शकेल एवढ्या अंतरावर ते आता उभे आहेत. अत्यंत कर्मठ व मागास म्हणता येतील अशा विचारांबद्दल ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच पक्षातील त्यांच्या स्पर्धकांनी तीव्र शब्दांत टीका केलेली आहे. तरीही ट्रम्प यांनी सात राज्यांत (अलाबामा, अर्कान्सास, जॉर्जिया, मॅसॅच्युसेटस्, टेनेसी, व्हर्मोंट आणि व्हर्जिनिया) विजय मिळविला आहे. हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीसाठी आघाडीवर आहेत. त्यांनीही अलाबामा, अर्कान्सास, जॉर्जिया, मॅसॅच्युसेटस्, टेनेसी, टेक्सास आणि व्हर्जिनिया राज्यांत विजय मिळवला आहे. क्लिंटन यांनी आफ्रिकन-अमेरिकन मतदारांत मोठा विजय मिळवला व २००८ मध्ये व्हर्जिनियामध्ये बराक ओबामा यांच्या स्पर्धेत प्राथमिक पायरीवर जो पराभव झाला होता तेथे त्यांनी आता विजय मिळवला. (वृत्तसंस्था)