शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

...तर ट्रम्प असतील धोकादायक अध्यक्ष

By admin | Published: August 10, 2016 3:47 AM

डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तर ते धोकादायक अध्यक्ष असतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या ५० राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांनी दिला

वॉशिंग्टन : डोनाल्ड ट्रम्प जर अमेरिकेचे अध्यक्ष झाले, तर ते धोकादायक अध्यक्ष असतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या ५० राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञांनी दिला आहे. देशाच्या सुरक्षेला ट्रम्प धोक्यात टाकू शकतात, असेही या तज्ज्ञांनी म्हटले आहे. यात गुप्तचर आणि राजकीय विषयातील तज्ज्ञांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी या तज्ज्ञांवर पलटवार करताना म्हटले आहे की, वॉशिंग्टनच्या या उच्चभू्र नागरिकांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे की, आज जगात एवढी गोंधळाची परिस्थिती का निर्माण झाली आहे? ट्रम्प यांच्याबाबत बोलताना राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे की, आमच्यापैकी कोणीही डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणार नाही. कारण, विदेशनीतीच्या दृष्टीने ट्रम्प हे अध्यक्ष आणि कमांडर इन चीफ बनण्याच्या पात्रतेचे नाहीत. आम्हाला खात्री आहे की, ते जर अध्यक्ष झाले, तर ते अतिशय धोकादायक असतील. देशाची सुरक्षा आणि स्वास्थ्य ते धोक्यात टाकतील. या पत्रात तज्ज्ञांनी म्हटले आहे की, सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, ट्रम्प यांच्यात अध्यक्ष होण्यासाठी आवश्यक चरित्र, मूल्य आणि अनुभव यांची कमतरता आहे. (वृत्तसंस्था)