शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

ट्रम्प यांच्या उदयाने अनेक कुटुंबांत भीती

By admin | Published: March 15, 2016 2:37 AM

ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेशापासून रोखू इच्छितो असे मत व्यक्त केले आहे भारतीय अमेरिकी चिकित्सक व कवी अमित मजुमदार यांनी राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अचानक उदयामुळे

वॉशिंग्टन : ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये प्रवेशापासून रोखू इच्छितो असे मत व्यक्त केले आहे भारतीय अमेरिकी चिकित्सक व कवी अमित मजुमदार यांनी राजकारणात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अचानक उदयामुळे अनेक नागरिकांत भीतीची भावना आहे, असेही ते म्हणाले. डबलिन येथे राहणारे रेडिओलॉजिस्ट अमित मजुमदार यांनी डेमोक्रॅटिकच्या इच्छुक उमेदवार हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स यांच्यासमोर आपली भीती व्यक्त केली. मजुमदार हे डेमोक्रॅ टिकचे सदस्य असून हिलरी यांच्या बाबतीत त्यांचे सकारात्मक मत आहे. ओहोयो येथे आयोजित एका कार्यक्रमात मजुमदार म्हणाले की, आम्ही या महान देशात आतापर्यंतचा काळ चांगल्या प्रकारे व्यतीत केला आहे; पण ट्रम्प यांच्या उदयानंतर माझे कुटुंब अस्वस्थ आहे. खरे सांगायचे तर, भयभीत आहे. हिलरी यांना त्यांनी प्रश्न विचारला की, जर ट्रम्प हे रिपब्लिकनचे उमेदवार झाले तर माझे एकच अभियान असेल ते म्हणजे व्हाईट हाऊसपासून त्यांना रोखणे. यावर बोलताना हिलरी म्हणाल्या की, आपण ट्रम्प यांना हरवू शकतो. कारण, आपल्याकडे आतापर्यंत प्रायमरीत ट्रम्प यांच्या तुलनेत सहा लाख मते अधिक आहेत.