शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

‘दीपावली’वर अमेरिकेत टपाल तिकिटाचे प्रयत्न

By admin | Published: September 26, 2015 10:01 PM

अमेरिकेत तेथील टपाल खात्याने दीपावलीच्या निमित्ताने टपाल तिकीट जारी करावे, अशी मागणी भारतीय नागरिकांनी केली आहे.

न्यूयॉर्क : अमेरिकेत तेथील टपाल खात्याने दीपावलीच्या निमित्ताने टपाल तिकीट जारी करावे, अशी मागणी भारतीय नागरिकांनी केली आहे. असे टपाल तिकीट जारी करावे, अशी विनंती करणारे पत्र अध्यक्ष ओबामा यांना लिहिण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी राजी झाले आहेत.मोदी यांनी ओबामा यांना असे पत्र लिहावे, अशी विनंती न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या रंजू आणि रवी बत्रा यांनी केली होती. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या वेळी त्यांनी मोदी यांची भेट घेतली. तेव्हा त्यांची विनंती मोदी यांनी मान्य केली.अमेरिकी टपाल खात्याने दिवाळीच्या निमित्ताने ‘टपाल तिकीट’ जारी करावे यासाठी रंजू यांनी मोहीम चालविली आहे. यानिमित्ताने त्यांनी काँग्रेसचे सदस्य कॅरोलीन मैलोनी यांच्याशीही चर्चा केली होती. त्यानिमित्ताने रंजू यांना पंतप्रधानांना भेटण्याची संधी मिळाली होती. त्यातच त्यांनी मोदींनी ओबामांना पत्र लिहिण्याची विनंती केली होती. (वृत्तसंस्था)