शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

थायलंड दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी

By admin | Published: August 12, 2016 12:05 AM

थायलंडमधल्या हुआ हिन इथलं थाइ रिसॉर्ट दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे.

ऑनलाइन लोकमतथायलंड, दि. 11- थायलंडमधल्या हुआ हिन इथलं थाइ रिसॉर्ट दोन बॉम्बस्फोटांनी हादरलं आहे. या बॉम्बस्फोटात एका महिलेचा मृत्यू झाल्याचं वृत्त डेली मेलनं दिलं आहे. या भीषण बॉम्बस्फोटात जवळपास 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

थाइ रिसॉर्टला लागून असलेल्या समुद्रावरील मुख्य ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांमध्ये काही विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे. थाइ रिसॉर्टमधल्या एका वस्तूमध्ये हे बॉम्ब आधीपासूनच ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीतीही थाडलंड प्रशासनानं व्यक्त केली आहे.