शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

अमेरिकेच्या दोन विमानांची हवेत टक्कर, सहा नौसैनिक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2018 10:41 AM

हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत.

टोकियो -  हवेत इंधन भरत असताना अमेरिकेचे एफ 18 लढाऊ विमान आणि सी-130 टँकर यांच्यात टक्कर होऊन भीषण अपघात झाला असून, या अपघातानंतर सहा अमेरिकी नौसैनिक बेपत्ता आहेत. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात जपानच्या किनाऱ्यापासून 300 किमी अंतरावर झाला. या अपघातात सापडलेल्या एका एअरमॅनला वाचवण्यात यश आले आहे. मात्र अन्य नौसैनिकांबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. दरम्यान, अपघातात सापडलेल्या नौसैनिकांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सी-130 विमानामध्ये पाच आणि एफ-10 विमानामध्ये दोन सर्विसमॅन तैनात होते, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातात सापडलेल्यांचा शोध घेण्यासाठी जपानने चार एअरक्राफ्ट आणि तीन जहाजे रवाना केली आहेत.  अमेरिकेच्या या दोन्ही विमानांनी इवाकुनी येथील मरिन कॉप्स एअर स्टेशनवरून उड्डाण केले होते. हे उड्डाण नियमित सरावाचा भाग होता. मात्र या उड्डाणादरम्यान अपघात झाला. आता या दुर्घटनेचा तपास सुरू आहे, अशीमाहिती अमेरिकी नौदलाने दिली आहे.   

टॅग्स :United StatesअमेरिकाJapanजपान