शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

रशियाला युक्रेनचा दणका, क्षेपणास्त्र हल्ल्याने हादरा; ४०० रशियन ठार झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2023 8:18 AM

युक्रेनने मकीव्का शहरातील एका इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला.

कीव : रशियाव्याप्त डोनेस्तक प्रदेशावर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात सुमारे ४०० रशियन सैनिक ठार झाल्याचा दावा युक्रेनने केला. तथापि, रशियन अधिकाऱ्यांनी या स्फोटामध्ये  केवळ ६३ सैनिक मृत्युमुखी पडल्याचे म्हटले. 

 युक्रेनने मकीव्का शहरातील एका इमारतीवर क्षेपणास्त्र हल्ला केला. या इमारतीत रशियन सैन्य थांबलेले होते, असे मानण्यात येते. युक्रेनच्या लष्कराने अमेरिकानिर्मित हिमर्स रॉकेट प्रणालीचा वापर करून रशियन सैन्य असलेल्या इमारतीवर रॉकेटचा मारा केला. नववर्षाच्या मध्यरात्रीनंतर दोन मिनिटांनी दोन क्षेपणास्त्र धडकले. त्यात शाळेचे मोठे  नुकसान झाले. सर्वत्र जखमी व मृतदेह पडलेले होते, असे एका वरिष्ठ रशियन अधिकाऱ्याने  सांगितले. 

ड्रोनवर ‘हॅप्पी न्यू इयर’ लिहून युक्रेनवर हल्लानवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे व नववर्षाच्या पूर्वसंध्येला रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीव्हवर रशियन भाषेत ‘हॅपी न्यू इयर’ असा संदेश लिहिलेल्या ड्रोनद्वारे हल्ला केला.

टॅग्स :russiaरशियाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया