शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाही?; ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत
2
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
3
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
4
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
5
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
6
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
8
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
9
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
10
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
11
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
12
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
13
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
14
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
15
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
17
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

पॉर्नस्टार असल्याचे समजताच 'तिने' गमावली शिक्षिकेची नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2016 9:18 AM

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही सिक्रेटस असतात. आपण आपल्या अत्यंत निकटच्या विश्वासातल्या माणसाला हे सिक्रेटस सांगतो.

 ऑनलाइन लोकमत 

मॉस्को, दि. ३ - प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही सिक्रेटस असतात. आपण आपल्या अत्यंत निकटच्या विश्वासातल्या माणसाला हे सिक्रेटस सांगतो. पण काही जण दुहेरी आयुष्य जगत असतात. जगासमोर त्यांच एक आयुष्य असत पण दुसरीबाजू ते कधीही उघड करत नाहीत. ही दुसरी बाजू खूपच धक्कादायक असते. 
 
रशियातील अशाच एका प्रकरणात स्वेतलाना तोपोल या शिक्षिकेला तिच्या सिक्रेट लाईफची किंमती नोकरी सोडून चुकवावी लागली. स्वेतलाना एकाचवेळी दोन आयुष्य जगत होती. एकाबाजूला शाळेत शिक्षिकेची नोकरी करणारी स्वेतलाना प्रत्यक्षात पॉर्नस्टार म्हणून अॅडल्ट फिल्ममध्ये  काम करत होती. विद्यार्थी आणि अन्य स्टाफला स्वेतलानाच्या पॉर्नस्टार असल्याची ओळख समजताच तिला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. 
 
प्रत्यक्षात पॉर्नस्टार असूनही स्वेतलानाचे शाळेतील वर्तन शिक्षकी पेशाला साजेसेच होते. स्वेतलानाच्या विरोधकांनी तिचे व्हिडीओ लीक करुन शाळेपर्यंत ती पॉर्नस्टार असल्याची माहिती पोहोचवली. शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाल्यापासून स्वेतलानाने अॅडल्ट फिल्ममध्ये काम करणे बंद केले होते अशी चर्चा आहे. पण ज्याने व्हिडीओ लीक केले त्याने हे व्हिडीओ या वर्षातलेच असल्याचे सांगितले. 
 
लीक व्हिडीओ हंगेरी, झेक प्रजासत्ताक या देशांमधले आहेत तिथे स्वेतलानाला काम करण्याचे रशियापेक्षा जास्त पैसे मिळायचे. स्वेतलानाच्या राजीनाम्यावरुन रशियामध्ये वेगवेगळ मतप्रवाह आहेत. स्वेतलानाचा राजीनामा घेऊन योग्य निर्णय घेतला असे काहीजणांचे मत आहे. त्याचवेळी पॉर्नस्टार असण्याचा तिने शिक्षक म्हणून आपल्या कामावर काही परिणाम होऊ दिला नाही त्यामुळे तिचा राजीनामा घ्यायला नको होता असे काही जणांचे मत आहे.