शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
3
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
4
चेन्नईनं १८ कोटी का मोजले? Ravindra Jadeja नं मुंबईच्या मैदानात दिलं उत्तर
5
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
6
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
7
अग्निकल्लोळ! देवघरातील दिव्यामुळे लागली भीषण आग; दिवाळीच्या दिवशी ३ जणांचा मृत्यू
8
५०० रुपयांपेक्षाही कमी किंमतीत BSNL चा प्लॅन; दीर्घ वैधतेसह मिळणार एक्स्ट्रा डेटा
9
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
10
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
11
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
12
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
13
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
14
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
15
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
16
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
17
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
18
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
19
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
20
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?

सामूदायिक विवाहाचा अनोखा ब्राझील, सुरत पॅटर्न

By admin | Published: December 01, 2014 11:45 PM

ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरिओ येथे पार पडलेल्या सर्वांत मोठ्या सामूदायिक सोहळ्यात सुप्रसिद्ध मारासाना मैदानावर सुमारे १,९६० जोडपी विवाहबद्ध झाली.

रिओ दी जानेरिओ : ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरिओ येथे पार पडलेल्या सर्वांत मोठ्या सामूदायिक सोहळ्यात सुप्रसिद्ध मारासाना मैदानावर सुमारे १,९६० जोडपी विवाहबद्ध झाली. लग्न खर्चाचा भार उचलू शकत नसलेल्या कमी उत्पन्न गटातीला कुटुंबांना हातभार म्हणून दरवर्षी सरकारतर्फे सामूदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.रिओत आयोजित या भव्य समारंभास सुमारे १२ हजार लोक जमले होते. यामध्ये वधू-वरांशिवाय त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, अधिकारी, न्यायाधीश, एक कॅथॉलिक धर्मगुरू आणि एक ख्रिश्चन धर्म प्रचारक यांचा समावेश होता.प्रशासनाद्वारे ‘आय डू डे’नामक सोहळ्याचे आयोजन करून परवाना व समारंभासाठीच्या हॉलचा खर्च परवडत नसल्याने क्वचितप्रसंगी लग्न न करण्याचा निर्णय घ्यावा लागणाऱ्या युवकांसाठी या मैदानावर साधारणत: मोठमोठे समारंभ आयोजित केले जातात. या समारंभावेळी लग्न करणारी जोडपी व त्यांच्या मित्रमंडळींनी सांबा स्टार दुदू नोबरे यांच्या सादरीकरणाचा आनंद लुटला. समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नातेवाईकांनी मोफत लोकल रेल्वे प्रवासाचीही सुविधा प्रशासनाने दिली होती. या विशेष रेल्वेचे ‘आय डू डे ट्रेन’ असे नामकरण करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)