शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

पाकच्या राष्ट्रीय प्राण्याची त्यानं केली शिकार अन् भरावा लागला 78 लाखांचा दंड  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:12 PM

एका अमेरिकी व्यक्तीनं पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या मारखोरची शिकार केली आहे.

इस्लामाबाद- एका अमेरिकी व्यक्तीनं पाकिस्तानचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या मारखोरची शिकार केली आहे. गिलगिट-बाल्टिस्तान प्रांतात मारखोर या प्राण्याची शिकार केल्यानं एका अमेरिकन व्यक्तीला 1, 10,000 डॉलर (78 लाख)चा दंड भरावा लागला आहे. त्या व्यक्तीला परमिट शुल्काद्वारे 78 लाख रुपये भरावे लागले आहेत. पाकिस्तानमध्ये शिकारीच्या परमिटसाठी मिळालेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. मारखोर हा प्राणी पाकिस्तानच्या सुरक्षित प्राण्यांच्या प्रजातीच्या अंतर्गत येतो. या प्राण्याच्या शिकाराची परवानगी नाही.सरकार या राष्ट्रीय प्राण्याच्या शिकारीच परवानगी फक्त ट्रोफी हंटिंग कार्यक्रमांतर्गत देते. ट्रोफी हंटिंग पर्व 2018-19मध्ये आतापर्यंत देश-विदेशातील शिकाऱ्यांनी 50 जंगली जनावरांची शिकार केली आहे. गेल्या महिन्यातही या कार्यक्रमांतर्गत पाकिस्तानच्या सर्वोच्च प्रजातीच्या मारखोर प्राण्याची शिकार केली होती. ज्यासाठी अमेरिकन नागरिकाला 1,05,000 आणि 1,00,000 डॉलरचं परमिट शुल्क मोजावे लागले आहेत. परमिट शुल्कामध्ये मिळालेली 80 टक्के रक्कम ही प्रशासन स्थानिकांना देत असते.तसेच उर्वरित पैसा त्या जनावरांच्या देखभालीसाठी खर्च करण्यात येतो. स्थानिक लोकांना ही रक्कम जनावरांचं संरक्षण करण्यासाठी दिली जाते. तसेच जनावरांची शिकार करू नये, यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं जातं. पाकिस्तान सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, हंटिंग ट्रोफी कार्यक्रमामुळे मारखोर प्राण्याची शिकार कमी झाली असून, त्यांची संख्या पहिल्यापेक्षा वाढली आहे. थायलंडचा अधिकृत आणि राष्ट्रीय पशू हत्ती आहे. तर मंगळवारी सियामीज फायटिंग फिशला त्यांनी राष्ट्रीय जलजीव घोषित केलं आहे.