शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

Shocking! जिथे झाला होता भावाचा मृत्यू, तिथेच श्रद्धांजली वाहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा ट्रेनखाली गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 5:14 PM

मृतकाची नावे २९ वर्षीय पाबलो तिकीरम उस आणि २० वर्षीय जोस किलंबलम तिकीरम आहे. हे दोघेही मंगळारी सकाळी ५.१० वाजता ८२०० साउत बुलेवार्डजवळ चारलोटमध्ये रेल्वे ट्रॅकवर चालत होते.

मृत्यू कधी कुणाला येईल कुणालाच माहीत नसतं. असंच काहीसं अमेरिकेतून समोर आलं आहे. ज्याबाबत दु:खं व्यक्त केलं जात आहे. उत्तर कॅरोलिनामध्ये दोन लोक आपल्या भावाच्या मृत्यूचा शोक करण्यासाठी त्याच ठिकाणी गेले होते ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू लाइट ट्रेनने टक्कर मारल्या कारणाने झाला होता. पण या दोघांना काय माहीत की, जे त्यांच्या भावासोबत झालं तेच त्यांच्यासोबतही होईल. पण असं झालं आणि शोक करण्यासाठी आलेल्या दोन्ही भावांचा ट्रेनखाली मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितलं की, मृतकाची नावे २९ वर्षीय पाबलो तिकीरम उस आणि २० वर्षीय जोस किलंबलम तिकीरम आहे. हे दोघेही मंगळारी सकाळी ५.१० वाजता ८२०० साउत बुलेवार्डजवळ चारलोटमध्ये रेल्वे ट्रॅकवर चालत होते. तेव्हाच एका ट्रेनने अचानक त्यांना जोरदार धडक दिली. ज्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधिकारी म्हणाले की, 'या दोघांच्या भावाचा मृत्यू एक आठवड्यापूर्वीच झाला होता, त्यानिमित्ताने दोघे इथे आले होते आणि जिथे त्यांच्या भावाचा मृत्यू झाला त्या ठिकाणी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते'. (हे पण वाचा : Shocking! प्री-वेडींग फोटोशूट करत होतं कपल, होणाऱ्या पत्नीसमोरच नवरदेवाने घेतला अखेरचा श्वास)

पोलिसांनी पुढे सांगितले की, 'दुर्दैवाने या दोघांनाही ट्रेनने टक्कर दिली आणि जागेवर त्यांचा मृत्यू झाला'. मृतकांच्या २७ वर्षीय भाऊ बल्तजर तिकीरम याला २६ जुलैला ट्रेन टक्कर मारली होती. पोलिसांनी चौकशी केली तर समोर आलं की, दोन्ही भाऊ ट्रॅकवर उभे होते. तेव्हाच तिथे अडकले. पण अजून हे समजू शकलं नाही की, ट्रेन येण्याच्या किती वेळाआधीपासून ते ट्रॅकवर उभे होते. दोघेही मेणबत्ती लावत होते आणि टॅकवरच भावाला श्रद्धांजलि अर्पण करत होते.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सगळे सेफ्टी फीचर, क्रॉसिंग आर्म, लाइट आणि हॉर्न सगळं काही योग्यपणे काम करत होतं. ते म्हणाले की, 'मी याची कल्पनाही करू शकत नाही की, कुणीतरी एका आठवड्यातच आपली तीन मुले गमावली. तेही अशा दुख:द स्थितीत. मात्र, अधिकाऱ्यांना शंका आहे त्यांनी दारू प्यायली होती.  

टॅग्स :AmericaअमेरिकाAccidentअपघातDeathमृत्यूrailwayरेल्वे