शहरं
Join us  
Trending Stories
1
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
2
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
3
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
4
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
5
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
7
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
8
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार
9
नवरात्रात विनायकी चतुर्थी: ६ राशींना लाभ, सुख-समृद्धी-सौभाग्य; पाहा, साप्ताहिक राशीभविष्य
10
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
11
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
12
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
13
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
14
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
15
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
16
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
17
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
18
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
19
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
20
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार

"लाल सागरात पुन्हा हल्ला केलात तर..."; अमेरिकेसह १३ देशांचा हुथी बंडखोरांना सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2024 4:37 PM

यूएस आणि त्यांच्या १२ मित्रराष्ट्रांनी बुधवारी येमेनच्या हुथी बंडखोरांना स्पष्ट इशारा दिला आहे

US Warns Houthi Rebels: यूएस आणि त्यांच्या १२ मित्रराष्ट्रांनी बुधवारी येमेनच्या हुथी बंडखोरांना स्पष्ट इशारा दिला आहे. लाल समुद्रात जहाजांवर हल्ला करणे थांबवा अन्यथा संभाव्य लष्करी कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा असा इशारा 'ऑपरेशन प्रोस्पेरिटी गार्डियन' ( Operation Prosperity Guardian ) ने दिला आहे. येमेनी दहशतवाद्यांनी १९ डिसेंबरपासून गाझामध्ये इस्रायल-हमास युद्धाला प्रतिसाद म्हणून किमान २३ हल्ले केले आहेत. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनातील एका वरिष्ठ अमेरिकन अधिकाऱ्याने हल्ले सुरूच राहिल्यास संभाव्य कारवाईंच्या अटींबद्दल स्पष्टीकरण देण्यास नकार दिला, परंतु इराणला समर्थन करणाऱ्या हुथी दहशतवादींना अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांकडून एक चेतावणी मिळावी यावर जोर दिला आहे.

बुधवारी मित्र राष्ट्रांनी हुथींकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांचा निषेध करत संयुक्त निवेदन जारी केल्यानंतर लगेचच व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. निवेदनावर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, बहारीन, बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँड, न्यूझीलंड, सिंगापूर आणि यूके यांनी स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने यूएन सुरक्षा परिषदेला हुथींविरूद्ध कारवाई करण्याचे आवाहन केले आणि हुथींना आर्थिक मदत  इराणला इशारा दिला की बंडखोरांना पाठिंबा देणे सुरू ठेवायचे की नाही याचा पर्याय आहे.

हुथींनी इस्रायललाही दिली धमकी

'ऑपरेशन प्रोस्पेरिटी गार्डियन' या संघटनेचे म्हणणे आहे की, आमचा स्पष्ट संदेश स्पष्ट आहे. आम्ही हे हल्ले तात्काळ थांबवण्याची आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली जहाजे आणि चालक दलाच्या सुटकेची मागणी करतो. जर हुथींनी जीवन, जागतिक अर्थव्यवस्था आणि या प्रदेशातील महत्त्वाच्या जलमार्गांमधील वाणिज्य मुक्त प्रवाह धोक्यात आणला तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. अलिकडच्या आठवड्यात हुथींनी लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे.

टॅग्स :Americaअमेरिका