शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

गे पार्टनर निघाला HIV पॉझिटिव्ह तर बॉयफ्रेन्डने रागात येऊन केली हत्या, बाथटबमध्ये लपवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 11:44 AM

America Crime News : कॅलिफोर्निया पोलिसांनुसार, बॅरनने गेळा आवळून गॅरी रूबीची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह क्रॉंकिटच्या मदतीने बाथटबमध्ये दाबला होता.

America Crime News : अमेरिकेत २३ वर्षीय जुआन तेजदोर बॅरन नावाच्या तरूणाला ७३ वर्षीय वयोवृद्ध गॅरी रूबीच्या हत्ये प्रकरणी अटक केली आहे. असं सांगितलं जात आहे की, मृत व्यक्तीचे गॅरी बॅरनसोबत संबंध होते. पण जेव्हा बॅरनला समजलं की गॅरी HIV पॉझिटिव्ह आहे. तर त्याने त्याची गळा आवळून हत्या केली. 

कॅलिफोर्निया पोलिसांनुसार, बॅरनने गेळा आवळून गॅरी रूबीची हत्या केली होती आणि त्याचा मृतदेह क्रॉंकिटच्या मदतीने बाथटबमध्ये दाबला होता. डेली मेलनुसार, सध्या बॅरनने आपल्या प्रियकराची हत्या केल्याची बाब मान्य केली. पोलिसांनी गेल्या बुधवारी  त्याला अटक केली होती. सोबतच गॅरी रूबीच्या मृतदेह त्याच्या १६ कोटी रूपयांच्या आलिशान बंगल्यातून ताब्यात घेतला होता. 

पोलिसांच्या रिपोर्टनुसार, बॅरनने सांगितलं की, फेब्रुवारीमध्ये संबंध ठेवल्यानंतर त्याला गॅरी HIV पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. ज्यानंतर रागात बॅरनने  बेल्टने त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. हत्येनंतर बॅरनने देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तो पकडला गेला.

असं सांगितलं जात आहे की, बॅरनने डिनरवेळी गॅरीचा गळा आवळला. गॅरीचा जीव जाईपर्यंत त्याने बेल्टने गळा आवळून धरला होता. त्यानंतर बॅरनने गॅरीला बाथटबमध्ये ओढत नेलं आणि नंतर चाकूने त्याची हाताची नस कापली. त्याचा उद्देश हत्येला वेगळं वळण देणं होता.

इतकंच नाही तर हत्येनंतर बॅरनने  गॅरीच्या महागड्या कार आणि घर स्वत:चं असल्याचं सांगितलं. पोलिसांना बॅरनने सांगितलं की, त्याने मृत व्यक्तीकडून हे खरेदी केलं होतं. सध्या हत्या, चोरी आणि चौकशीत चुकीची माहिती देणे सारख्या केसेस जुआन तेजदोर बॅरनवर सुरू आहेत. 

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी