शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
6
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
7
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
8
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
9
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
11
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
12
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
13
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
14
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
15
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
16
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
17
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
18
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
19
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...

जपानच्या पत्रकाराचा शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ

By admin | Published: February 01, 2015 4:34 AM

इस्लामिक स्टेट (इसीस )या दहशतवादी संघटनेने ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे.

ऑनलाइन लोकमत अम्मान, (जोर्डान ) दि. १ - इस्लामिक स्टेट (इसीस )या दहशतवादी संघटनेने ओलिस ठेवलेल्या जपानच्या पत्रकाराचा अखेर शिरच्छेद केल्याचा व्हिडिओ शनिवारी जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये जपानी पत्रकार केंजी गोटो यांचा सिरच्छेद केल्याचे दाखवण्यात आले आहे. मिलिटेंट वेबसाईटवर हा ऑनलाइन व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. इस्लामिक स्टेटसंबंधी सहानुभूती असलेल्या काही व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. दरम्यान, या व्हिडिओच्या सत्यतेबाबत अद्याप कोणाकडूनही दुजोरा देण्यात आला नाही. शुक्रवारी जपानी ओलिस केंजी गोटोच्या आवाजातील नवीन संदेश जारी करून इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने जॉर्डनसाठी अल-काईदाशी संबंधित एका इराकी सदस्याची सुटका करण्यासाठीची मुदत वाढविली होती. इंग्रजीतील या संदेशात म्हटले होते की, जॉर्डनने सूर्यास्तापर्यंत तुर्की सीमेवर महिला अतिरेकी साजिदा अल-रिश्वीला मुक्त करावे; अन्यथा जॉर्डन वायूदलाचा वैमानिक मस-अल कसासबेहची हत्या केली जाईल. या वैमानिकाच्या सुटकेसाठी जॉर्डनने इस्लामिक स्टेटच्या एका सदस्याची सुटका करण्याची तयारी दाखविली होती.