शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

एकाच व्हिसावर ब्रिटन, आयर्लंडला भेट देता येणार

By admin | Published: October 08, 2014 2:56 AM

आयर्लंडसोबत सोमवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

लंडन : डिसेंबर २०१४ पर्यंत भारतीय एकाच व्हिसावर आयर्लंड व ब्रिटनला भेट देऊ शकतील. संयुक्त प्रवास क्षेत्र वाढविण्यासाठी ब्रिटनच्या गृहमंत्री थेरेसा मे यांनी आयर्लंडसोबत सोमवारी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.या करारामुळे ब्रिटन आणि आयर्लंडला स्थलांतरविषयक प्रकरणांत निर्णय घेण्यास उपयुक्त माहितीची परस्परांना देवाणघेवाण करता येणार आहे. याशिवाय चीन व भारतातून येणारे पर्यटक सहजपणे दोन्ही देशांचा प्रवास करू शकतील. ब्रिटिश-आयरिश व्हिसा योजनेमुळे भारतीय व चिनी पर्यटकांना एकाच व्हिसावर दोन्ही देशांना भेट देता येणार आहे. ही योजना चीनमध्ये आॅक्टोबर अखेरीस सुरू होईल, तर त्यानंतर लगेचच भारतात सुरू होईल. या योजनेचा १0 हजार भारतीय नागरिक लाभ घेण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)