शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
2
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
3
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
4
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
5
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
6
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
7
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
8
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
9
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
10
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
11
Diwali 2024: दिवाळीत घरबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!
12
"बाबा सिद्दीकींपेक्षाही वाईट अवस्था करणार"; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, ५ कोटींचाही उल्लेख
13
या संघानं ४५ धावांत All Out झाल्यावर जिंकली होती टेस्ट; टीम इंडियाला ते शक्य होईल?
14
दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले
15
राहुचे नक्षत्र गोचर: ५ राशींना लॉटरी, धनलाभाचे योग; स्वप्नपूर्ती, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
16
IPL 2025: काव्या मारनला धक्का! लिलावाआधी दिग्गज क्रिकेटपटूने सोडली SRH ची साथ
17
Success Story : एकेकाळी RBI मध्ये केलंय काम, आता अब्जाधीशांमध्ये आलंय नाव; कोण आहेत सौरभ गाडगीळ?
18
आजचे राशीभविष्य: ५ राशींना धनलाभ, प्रमोशन, पगारवाढ योग; चैतन्य, उत्साहाचा दिवस
19
आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 
20
राष्ट्रवादीच्या आमदारांसमोर पेच; तिकिटासाठी कोणता झेंडा हाती? आधी करतायत चाचपणी 

देशाला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी मतदान करा; मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करते - हॅरिस 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 7:36 AM

मी भावी पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ  बायडेन व प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळपेक्षा वेगळा असेल, असा दावा हॅरिस यांनी केला.

वॉशिंग्टन : देशाला प्रथमस्थानी ठेवण्याचे आवाहन डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी रिपब्लिकन पक्षांच्या समर्थकांना व मतदारांना केले. वॉशिंग्टन येथे आयोजित प्रसारसभेला संबोधित करताना त्या बोलत होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला रिपब्लिक पक्षाचे १०० हून माजी पदाधिकारी उपस्थित होते.

पुढल्या महिन्यात होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत देशभक्त नागरिकांचे पहिले प्राधान्य डेमोक्रॅटिक पक्ष असेल. डोनाल्ड ट्रम्प एक अस्थिर व्यक्ती असून ते जर दुसऱ्यांदा देशाचे राष्ट्राध्यक्ष झाले, तर लोकशाही मूल्य नष्ट होतील. त्यामुळे अमेरिकेला या इशाऱ्याबद्दल गांभीर्याने विचार करावा लागेल, असे नमूद करत हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.

मी नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करतेमी भावी पिढीच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करत असून राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा कार्यकाळ  बायडेन व प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळपेक्षा वेगळा असेल, असा दावा हॅरिस यांनी केला.

टॅग्स :Kamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाElectionनिवडणूक 2024