शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२९ला होणार वन नेशन, वन इलेक्शन? कोणालाच बहुमत मिळाले नाही तर? १८ हजार पानी अहवालात काय?
2
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा मारण्याचा प्रयत्न, रॅलीजवळ कारमध्ये आढळली स्फोटके
3
"एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण...", राज ठाकरेंनी विचारले नाना प्रश्न
4
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
5
Video: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
6
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी काय दिले उत्तर?
7
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
8
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असू शकतात का? शरद पवार म्हणाले...
9
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
10
IND vs BAN: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
11
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार
12
'एक देश एक निवडणूक' संविधानविरोधी; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल
13
छोट्या बहिणीसमोर ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, गप्प राहण्यासाठी दिले 20 रुपये
14
"तेव्हा विराटने १,०९३ वेळा भगवान शंकराचा जप केला"; गंभीरने सांगितला 'तो' खास किस्सा
15
हृदयद्रावक! CAF जवानाकडून साथीदारांवर अंदाधुंद गोळीबार; दोघांचा मृत्यू, कारण अस्पष्ट
16
पोलीस अधिकाऱ्यानं वकिलाला मारली लाथ, कोर्टानं ठोठावला तीन लाख रुपयांचा दंड!
17
“राहुल गांधींना धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा”; काँग्रेस करणार राज्यभर आंदोलन
18
खेकड्यांनी पोखरलं होतं धरण, उंदरांनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे; गाड्या हवेत उडू लागल्या
19
“...तरच मी माझे शब्द मागे घेईन”; संजय गायकवाड यांनी राहुल गांधींसमोर ठेवली मोठी अट
20
ICU मध्ये चप्पल घालू नका सांगितल्यामुळे डॉक्टरला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल...

दोन थेंबांसाठी थांबले युद्ध; महालसीकरणाला सुरुवात, ६.५० लाख बालकांना देणार पोलिओची लस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 6:45 AM

Israel-Hamas war: इस्रायल- हमास युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा भागात पॅलेस्टिनी आरोग्य विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी रविवारपासून पोलिओविरुद्ध लसीकरणाचे महाअभियान सुरू केले.

देईर अल बलाह (गाझा) : इस्रायल- हमास युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या गाझा भागात पॅलेस्टिनी आरोग्य विभाग आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी रविवारपासून पोलिओविरुद्ध लसीकरणाचे महाअभियान सुरू केले.

युद्ध सुरू असताना गाझामध्ये एका दहा महिन्यांच्या बालकाला पोलिओ झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जगभर खळबळ उडाली. कारण गेल्या २५ वर्षांत प्रथमच या भागात पोलिओचा रुग्ण आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेनेही याची गंभीर दखल घेत आणखी शेकडो मुलांना या विषाणूची बाधा झालेली असू शकते, अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळे युद्ध थांबवून गाझामधील सुमारे ६.५० लाख बालकांना तोंडावाटे देणारी पोलिओची लस दिली जाणार आहे.

... म्हणून जगाला चिंतापोलिओग्रस्तांत प्रारंभी कोणतीही ठोस लक्षणे दिसत नाहीत. पक्षघात होऊन अवयव निकामी झाल्यावरच पोलिओ झाल्याचे लक्षात येते.■ पॅलेस्टाईनमध्ये युद्धकाळात बालकाच्या रूपाने एक रुग्ण आढळला असला, तरी अशा शेकडो मुलांना याची बाधा झालेली असू शकते, अशी चिंता जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरात आहे. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धHealthआरोग्यWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष