शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

लाखोंच्या साक्षीने पॅरिसच्या रिपब्लिक चौकात ‘आम्ही चार्ली’चा जयघोष!

By admin | Published: January 12, 2015 12:54 AM

पॅरिस शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शोक व निर्धार रॅलीसाठी लाखो लोक रिपब्लिक चौकात जमा झाले. सुमारे दहा लाख लोक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले होते.

पॅरिस : पॅरिस शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या शोक व निर्धार रॅलीसाठी लाखो लोक रिपब्लिक चौकात जमा झाले. सुमारे दहा लाख लोक या ऐतिहासिक रॅलीत सहभागी झाले होते. त्याबरोबरच निर्धार व्यक्त करण्यासाठी युरोपीय देशातील ४० नेतेही यावेळी उपस्थित होते. फ्रान्समधील तीन दिवसांचा रक्तपात, त्यात बळी गेलेल्या ज्यू व मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांसह १७ लोकांच्या सन्मानार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला. युरोपीय जनतेच्या एकीचा हा भव्य शो असून इस्रायल व पॅलेस्टिनचे नेते, या मोर्चात सहभाग नोंदवला. निळेभोर आकाश आणि सूर्यप्रकाश अशा रम्य वातावरणात लोकांच्या भावनांचा मिलाफ झाला आहे. समाजाच्या सर्व स्तरातील लोक या मोर्चात सहभागी असून सर्वांचेच डोळे ओलावले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मुक्तता, आम्ही सर्व चार्ली असे लिहिलेले फलक लोकांच्या हातात होते. लसिना ट्राओर या ३४ वर्षांच्या फ्रेंच मुस्लिम महिलेने डे ला रिपब्लिक येथील स्मारकावर १७ मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहिली. याच ठिकाणी चार्ली हेब्डो साप्ताहिकावरील हल्ल्यात मरण पावलेल्या १७ लोकांचा सन्मान म्हणून ठेवलेल्या फुलांच्या राशी आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यामुळे आम्ही घाबरलो नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मला बचाव करायचा आहे, असे ७० वर्षांच्या जॅकेलिन साद रुआनाने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)