शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे देशाची ५८% संपत्ती

By admin | Published: January 17, 2017 5:40 AM

लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या श्रीमंतांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५८ टक्के संपत्ती आहे

डावोस : भारतातील गरीब-श्रीमंतांतील दरी वाढत असून लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या श्रीमंतांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५८ टक्के संपत्ती आहे. गरिबीविरुद्ध लढणारी संस्था आॅक्सफॅमने जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीपूर्वी जारी केलेल्या एका अभ्यासात ही माहिती समोर आली. भारतातील ५७ अब्जाधीशांकडे २१६ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. तळाच्या ७0 टक्के लोकांकडे एवढीच संपत्ती आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतातील ८४ अब्जाधीशांकडे २४८ अब्ज डॉलरची संपत्ती आहे. १९.३ अब्ज डॉलरसह मुकेश अंबानी सर्वोच्च स्थानी आहे. त्याखालोखाल दिलिप सिंघवी यांच्याकडे १६.७ अब्ज डॉलर, अझिम प्रेमजी यांच्याकडे १५ अब्ज डॉलर संपत्ती आहे. भारताची एकूण संपत्ती ३.१ लाख कोटी डॉलर आहे. जगाची एकूण संपत्ती २५५.७ लाख कोटी डॉलर आहे. त्यापैकी ६.५ लाख डॉलरची संपत्ती श्रीमंतांच्या ताब्यात आहे. (वृत्तसंस्था)>आठ लोकांकडे अर्ध्या जगाची संपत्तीजगातील ८ अब्जाधीशांइतकी संपत्ती तळाच्या ५0 % लोेकांकडे आहे. ३.६ अब्ज लोकांएवढी संपत्ती ८ श्रीमंतांकडे आहे. आॅक्सफॅमचे कार्यकारी संचालक बिनी बायन्यीमा यांनी सांगितले की, जगातील प्रत्येक १0 व्यक्तींपैकी १ व्यक्ती २ डॉलरवर दिवस काढतात. स्वीस बँक ‘क्रेडी स्यूसी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार हा अहवाल आॅक्सफॅमने जारी केला आहे.