शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

पाऊस, निर्मनुष्य रस्त्यांनी केले ओबामांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2016 3:23 AM

८८ वर्षांत क्युबाचा दौरा करणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा हवानामध्ये पोहोचले असता पाऊस, निर्मनुष्य रस्ते आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांचे स्वागत केले.

हवाना : ८८ वर्षांत क्युबाचा दौरा करणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून बराक ओबामा हवानामध्ये पोहोचले असता पाऊस, निर्मनुष्य रस्ते आणि बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांचे स्वागत केले. ओबामा ऐतिहासिक ओल्ड टाऊन येथे पोहोचण्याच्या खूप आधीपासून पोलीस रस्त्यांच्या कडेला तैनात होते. ते साध्या वेशात होते. मात्र, त्यांची भक्कम देहयष्टी आणि चौकस नजरेमुळे त्यांना सहजरीत्या ओळखता येऊ शकत होते. तीनदिवसीय क्युबा दौऱ्यादरम्यान ओबामा यांचा पहिला मुक्काम ओल्ड टाऊनमध्येच आहे. या भागात अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यासह मोठ्या इमारतींना तात्पुरते सिल ठोकण्यात आले होते. सुरक्षा कर्मचारी छतांवरून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून होते. क्या हाल है क्युबा? विमानातून हवानामध्ये उतरल्यानंतर ओबामा यांनी व्टिट केले, क्या हाल है क्युबा? ओबामा यांनी त्यांचे समपदस्थ राउल कॅस्ट्रो यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध, परस्पर सहकार्य यासह अनेक व्यूहरचनात्मक मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. शीतयुद्धाच्या काळापासून उभय देशांतून विस्तवही आडवा जात नव्हता. ओबामांनी पुढाकार घेत ही कटूता दूर करण्यासाठी विविध पावले उचलली. (वृत्तसंस्था)