शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जेथे 500 अणुचाचण्या झाल्या!

By admin | Published: March 01, 2017 4:38 AM

कझाकिस्तानच्या ‘द पॉलिगन’चा इतिहास भयंकर आहे

अस्ताना : कझाकिस्तानच्या ‘द पॉलिगन’चा इतिहास भयंकर आहे. १९४९ ते १९८९ यादरम्यान येथे दरवर्षी सरासरी १० अणुचाचण्या घेण्यात आल्या. आता त्यांचे दुष्परिणाम दिसत आहेत. शीतयुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाने अणुचाचणीसाठी येथे सर्वात मोठे केंद्र उभारले होते. सोव्हिएतने येथे ४५६ अणुबॉम्बची चाचणी घेतली. ‘द पॉगिलन’ म्हणून हे स्थळ ओळखले जाते. कुअरशाटोफ हे येथील मुख्य शहर आहे. रशियन भौतिकशास्त्रज्ञ आयगोर कुअरशाटोफ यांच्या कार्याचा गौरव म्हणून या शहराला त्यांचे नाव देण्यात आले आहे. कुअरशाटोफ यांनी सोव्हिएतच्या अणुकार्यक्रमाचे नेतृत्व केले होते. सर्बियाच्या तुलनेत हा भाग मेक्सिकोच्या जवळ असल्यामुळे त्याची अणुचाचण्यांसाठी निवड करण्यात आली. या भागात लोक राहत नव्हते. येथील जमीनही गरजेपेक्षा अधिक कडक आहे. त्यामुळेच रशियन शासक निकोलसने (प्रथम) १८५४ मध्ये सरकारविरुद्ध बोलणारे लेखक फ्योदोर दोस्तोवस्की यांना निर्वासित करून या भागात आणून सोडले होते. ही जागा निर्मनुष्य होती, असे सांगण्यात येत असले तरी १९४७ मध्ये येथे ७० हजार लोक राहत होते. त्यात कारिप्बेक कुयुकोव यांचाही समावेश आहे. ते रशियन अणुचाचण्यांचा परिणाम भोगत आहेत. ‘माझा जन्म झाला तेव्हा मला हात नव्हते. माझ्या आईला धक्काच बसला होता. आई मला तीन दिवस पाहूही शकली नव्हती. १९६८ मध्ये माझा जन्म झाला होता. तुम्हाला हे बाळ नको असेल तर मी त्याला (बाळाला) असे इंजेक्शन देऊ शकतो ज्यामुळे तुमचा आणि त्याचा त्रास दूर होईल, असे डॉक्टरने आईला सांगितले.>अणुचाचणीनंतर येथे आरोग्याची समस्या निर्माण झाली. नवनवे रोग उत्पन्न होऊ लागले. कॅन्सर साथरोगासारखा पसरला. काही लोकांनी तर आपले कुटुंबीय आणि मुलांसह आत्महत्या केली.