शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

चॅनल प्रमुखाला भेट म्हणून दिली पत्नी

By admin | Published: June 21, 2014 12:23 PM

दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनच्या कार्यकारी प्रमुखाला भेट म्हणून एक तरुणी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ऑनलाइन टीम

कॅपटाऊन, दि. २१- दक्षिण आफ्रिकेतील ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनच्या कार्यकारी प्रमुखाला भेट म्हणून एक तरुणी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संतप्तप्रकाराविरोधात दक्षिण आफ्रिकेतील महिला संघटनांनी आवाज उठवला असून दक्षिण आफ्रिकेतील लैंगिक समानता आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत. 
ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशनचे कार्यकारी प्रुख हलाउदी मोत्सोएनेंग यांना लिंपोपो प्रांतातील वेंदा या आदिवासी समुहाने भेट म्हणून एक तरुणी दिली आहे. १० तरुणींना रांगेत उभे करुन त्यापैकी एका तरुणीची निवड करण्यास मोत्सोएनंग यांना सांगण्यात आले होते. यात मोत्सोएनंग यांनी २२ वर्षीय तरुणीची निवड केली. यानंतर संबंधित तरुणी मोत्सोएनंग यांना देण्यात आली. या गटाने मोत्सोएनंग यांना तरुणीसोबत एक गायही देण्यात आली आहे. आफ्रिकेच्या एका वृत्तपत्राने मोत्सोएनंग यांचे तरुणीसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याने हे गंभीर बाब समोर आली आहे. महिलांचा भेट म्हणून वापर करणे ही आफ्रिकेच्या लोकशाही पद्धतीला लाजीरवाणी गोष्ट असून स्त्री- पुरुष समानतेला भेद देणारी ही परंपरा आहे असे आफ्रिकेच्या महिला संघटनांनी म्हटले आहे.