शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
3
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
4
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
5
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
6
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
7
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
8
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
9
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
10
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
11
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
12
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

बचपन का प्यार...! नवऱ्याकडच्या अल्बममध्ये लहानपणीचा फोटो पाहून शॉक झाली पत्नी; माहितच नव्हते...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 12:34 PM

महिलेने एका तरुणाशी काही महिन्यापूर्वीच लग्न केले होते. लव्ह मॅरेज असले तरी ती त्याला फार आधीपासून ओळखत नव्हती.

भारतात काही महिन्यांपूर्वी 'जाने मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे' म्हणणारा मुलगा व्हायरल झाला होता. एवढा की पॉप सिंगर बादशाहला देखील त्याच्यासोबत गाणे काढण्याचा मोह आवरला नव्हता. या गाण्याची स्टोरी कदाचित इक्‍वाडोरमध्ये लिहिली गेली असेल. गंमत सोडली तर अशीच काहीशी एक घटना त्या देशात घडली आहे. 

महिलेने एका तरुणाशी काही महिन्यापूर्वीच लग्न केले होते. लव्ह मॅरेज असले तरी ती त्याला फार आधीपासून ओळखत नव्हती. एके दिवशी ती नवऱ्याचे जुने अल्बम चाळत असताना अचानक त्याच्या लहानपणीच्या फोटोंमध्ये स्वत:चा फोटो पाहिला आणि शॉक झाली. ती आणि तिचा पती एकाच फ्रेममध्ये होते. तिला याची कल्पनाही नव्हती. ती तिच्या नवऱ्याला, तेव्हा तिच्यासाठी अनोळखी असलेल्या मुलाला पाहत होती. 

एलिज मेलिना ही २६ वर्षीय महिला इक्वाडोरला राहते. हा फोटो १५ वर्षांपूर्वीचा आहे. या फोटोत दिसणारा मुलगा आता तिचा पती आहे. त्याचे नाव पेड्रो आहे. तेव्हा तिला हाच आपला पती होईल, याचा हासभारही नव्हता. एलिज तिच्या आईसोबत दरवर्षी शहरात होणाऱ्या परेडला जात असे, तेव्हाचा फोटो असल्याची तिने शक्यता व्यक्त केली. 

ती १७ वर्षांची असताना पहिल्यांदा पेड्रोला भेटली होती. एका विद्यापिठाच्या बाहेर त्यांची भेट झाली होती. यानंतर दोन आठवड्यांनी पेट्रोने तिला प्रपोज केला होता. ६ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी १० महिन्यांपूर्वी लग्न केले आहे. एलिजने सांगितले की, फोटो पाहून आम्हा दोघांनाही धक्का बसला, एकमेकांवर विश्वास बसत नव्हता. हा फोटो पाहून मनात अनेक भावना आल्या. हे अनेकांना अविश्वसनीय वाटेल, पण हे सत्य आहे. देवाने आम्ही एकत्र येण्याबाबत खूप आधीच लिहून ठेवले होते, आमचा यावर विश्वास आहे, असे ती म्हणाली. 

टॅग्स :marriageलग्न