शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
6
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
8
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
9
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
10
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
11
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
12
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
13
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
14
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
15
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
16
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
17
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
18
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
20
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

अमेरिकी लष्करात तृतीयपंथींना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 3:21 AM

अमेरिकेच्या लष्करात यापुढे तृतीयपंथी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही किंवा थाराही दिला जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एका टिष्ट्वटव्दारे जाहीर केले

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या लष्करात यापुढे तृतीयपंथी व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही किंवा थाराही दिला जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एका टिष्ट्वटव्दारे जाहीर केले. तृतीयपंथींमुळे प्रचंड वैद्यकीय खर्च येतो व लष्कराच्या शिस्तीलाही बाधा येते.निर्णायक आणि सर्वंकष विजय हेच लष्कराचे एकमेव ध्येय असायला हवे, असे ट्रम्प यांनी म्हटले. याआधीच्या ओबामा प्रशासनाने लष्करातील तृतीयपंथींना तसे जाहीरपणे उघड करण्यास व तृतीयपंथींची लष्करात भरती करण्यास अनुमती दिली होती. अमेरिकेच्या एकूण १३ लाखांच्या सक्रिय लष्करात सुमारे ४,२५० तृतीयपंधी असल्याचा अंदाज आहे.