शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

सुनावणी लांबणीवर टाकणार नाही : पाक

By admin | Published: June 17, 2017 12:36 AM

कुलभूषण जाधव प्रकरणाचे कामकाज डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकावे ही भारताची विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) फेटाळली असल्याचा दावा पाकिस्तानने शुक्रवारी येथे केला.

इस्लामाबाद : कुलभूषण जाधव प्रकरणाचे कामकाज डिसेंबरपर्यंत लांबणीवर टाकावे ही भारताची विनंती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) फेटाळली असल्याचा दावा पाकिस्तानने शुक्रवारी येथे केला. आयसीजेने भारताला आपले म्हणणे १३ सप्टेंबरपर्यत सादर करण्याचा आदेश दिल्याची माहिती पाकिस्तानला नेदरलँडसमधील त्याच्या वकिलातीकडून समजली आहे, असे वृत्त ‘डॉन’ दैनिकाने दिले. त्यासाठी वृत्तात अ‍ॅटर्नी जनरल अश्तार औसाफ अली यांचा हवाला देण्यात आला आहे. पाकिस्तानात हेरगिरी केल्याच्या आरोपावरून जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने गेल्या एप्रिल महिन्यात फाशीची शिक्षा सुनावली आहे. आयसीजे आपल्या निर्णयाची माहिती आम्हाला पत्राद्वारे कळवली आहे, असे अली म्हणाले.