शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

पुरुषांकडून मार खाण्यात आनंद मानणाऱ्या महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2017 12:54 AM

इथिओपियातील महिलांना पुरुषांकडून मार खाल्ल्यावर स्वत:चा अभिमान वाटतो. या महिला आहेत आदिवासी हमर जातीच्या. या आदिवासींच्या रुढी

इथिओपियातील महिलांना पुरुषांकडून मार खाल्ल्यावर स्वत:चा अभिमान वाटतो. या महिला आहेत आदिवासी हमर जातीच्या. या आदिवासींच्या रुढी, परंपरा, प्रथांची माहिती घेतल्यास अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात.फे्रंच छायाचित्रकार एरीक लैफोर्ग यांनी इथिओपियातील हमर आदिवासींना कॅमेऱ्याने टिपले. हमर आदिवासी खूपच वेगळे व त्यांच्या रुढी,परंपरा व रिवाज हे आपल्याला खूपच चक्रावून टाकणारे आहेत. एरीक यांनी सगळ््या इथिओपियाचा प्रवास केला व हमर जातींचे राहणीमान, दैनंदिन जगणे, त्यांच्या आवडीनिवडी यांची माहिती गोळा केली. हमर जातीचा झपाट्याने अस्त होत आहे अशा वेळेस एरीक यांनी हमर जातींची काही छायाचित्रे टिपली आहेत.इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार हमर जातीचे लोक कॅटल जंपिंग समारंभ करतात. या समारंभात १५ गायींना एका रांगेत उभे केले जाते व युवक त्यांच्यावर उड्या मारत पलीकडे जातो. जो युवक यात अपयशी होतो त्याचे लग्न होत नाही व बायकांचा एक गट त्याला जोरदार मारहाणही करतो. यानंतर या युवकाच्या घरातील सगळ््या बायकांना मारहाण केली जाते. ही मारहाण त्यांच्या अंगातून रक्त येणार नाही तोपर्यंत होते. महिलांना मारण्यासाठी पुरुषांचा गट असतो व त्याला ‘माजा’ म्हटले जाते. या सगळ््या मारहाण प्रकरणात कोणतीही महिला पळून जात नाही. एवढेच काय ज्या महिला मारहाणीतून वाचतात त्या ‘माजा’ समुहाकडून मार खाण्याची विनंती करतात. ही मार खायची प्रथा फक्त समारंभापुरतीच मर्यादित नाही तर या महिलांना त्या दोन मुलांची आई होईपर्यंत मारहाण केली जाते. हमर जातीच्या लोकांना यात काहीही चुकीचे वाटत नाही. महिलांचे म्हणणे असे की मार खाल्ल्यानंतर आम्हाला हिंमत येते व आम्ही अधिक आत्मविश्वासाने आमच्या कुटुंबाचे पालनपोषण करू शकतो.