शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

येमेनचे पंतप्रधान हल्ल्यातून बचावले

By admin | Published: October 07, 2015 3:37 AM

इराणसमर्थक बंडखोरांनी हॉटेलवर केलेल्या हल्ल्यातून येमेनचे पंतप्रधान बालंबाल बचावले. अशाच एका अन्य हल्ल्यात मित्रदेशांचे १५ सैनिक ठार झाले. हे शहर बंडखोरांच्या

एडन : इराणसमर्थक बंडखोरांनी हॉटेलवर केलेल्या हल्ल्यातून येमेनचे पंतप्रधान बालंबाल बचावले. अशाच एका अन्य हल्ल्यात मित्रदेशांचे १५ सैनिक ठार झाले. हे शहर बंडखोरांच्या ताब्यातून घेऊन काही आठवडे झाले असताना ही घटना घडली.पंतप्रधान खालेद बहाह यांचे वास्तव्य असलेल्या अल्-कसर या हॉटेलवर तसेच दक्षिण भागातील लष्कराच्या अन्य आस्थापनांवर हे हल्ले झाल्याचे सरकारी प्रवक्त्याने सांगितले. या बहुमजली हॉटेलच्या इमारतीवर दोन रॉकेटस् आदळले; मात्र तिसऱ्या रॉकेटचा निशाणा हुकला आणि ते जवळच समुद्रात कोसळले. हॉटेलवरील हल्ल्यामुळे आग लागून प्रचंड धूर निघाला. मात्र पंतप्रधान सुखरूप असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे युवक आणि क्रीडामंत्री नायक अल-बकरी यांनी सांगितले. हल्लेखोरांनी कितीही हल्ले केले तरीही एडनमध्ये आमचेच सरकार राहील.