शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
2
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
3
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
4
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
5
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
6
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
7
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
8
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
9
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
10
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
11
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
12
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
13
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं
14
Women's T20 World Cup Points Table- भारताच्या गटात न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाचा दबदबा
15
पाकिस्तानमध्ये मोठं काय घडणार? अमेरिकेने नागरिकांसाठी ॲडव्हायजरी जारी केली
16
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
17
अल्लू अर्जुन नाही बॉलिवूडचा हा सुपरस्टार बनला असता 'पुष्पा', जाणून घ्या का नाकारला सिनेमा
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान; दुपार नंतर मात्र संयमित राहावे
19
लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढता येईना; किरीट सोमय्या महिलांसह पोहोचले पोलीस ठाण्यात
20
जुन्नर विधानसभेतही शरद पवार धक्का देणार! नवं कार्ड बाहेर काढणार?; बेनकेंविरोधात 'हा' उमेदवार मैदानात उतरवणार

दाढी वाढवली म्हणून तरुणाला सहा वर्षांचा तुरुंगवास

By admin | Published: March 30, 2015 11:59 AM

चीनमध्ये ३२ वर्षीय तरुणाने दाढी वाढवली म्हणून त्याला चक्क सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर बुरखा घालणा-या त्याच्या पत्नीला दोन वर्षांसाठी तुरुंगात धाडण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत 
शिनझियांग, दि. ३० - चीनमध्ये ३२ वर्षीय तरुणाने दाढी वाढवली म्हणून त्याला चक्क सहा वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर बुरखा घालणा-या त्याच्या पत्नीला दोन वर्षांसाठी तुरुंगात धाडण्यात आले आहे. 
चीनमधील शिनजियांग या मुस्लीम बहुल भागात दाढी वाढवणे व बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार उगर समाजातील संबंधीत दाम्पत्त्य २०१० पासून या नियमांचे उल्लंघन करत आहे. या दाम्पत्त्याला अनेकदा कारवाईचा इशाराही देण्यात आला. मात्र दोघांनीही या इशा-याकडे दुर्लक्ष केले असे स्थानिक प्रशासनाने म्हटले आहे. नवीन वर्षाला सुरुवात झाल्यापासून शिनझियांगमधील प्रशासनाने सरकारी नियम मोडणा-यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यानुसार संबंधीत दाम्पत्त्याला रविवारी कोर्टासमोर हजर करण्यात आले. कोर्टाने तरुणाला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणे व संघर्ष निर्माण करणे या कलमांखाली त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.  चीनमधील शिनझियांग प्रांतामध्ये प्रोजेक्ट ब्यूटी ही योजना राबवली जात असून यामध्ये महिलांनी बुरखा घालू नये व पुरुषांनी दाढी वाढवू नये यासाठी जनजागृती केली जाते.