शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांना घोटाळ्यावरुन ब्लॅकमेल केलं"; जयंत पाटलांच्या आरोपांवर फडणवीस म्हणाले, "त्यांचा चेहरा बघा"
2
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
3
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
4
जिद्दीला सलाम! १ कोटीची नोकरी सोडून सुरू केली कंपनी; तरुणांसाठी करतेय मोठं काम
5
शायना एनसींना इम्पोर्टेड माल म्हटल्याबद्दल अरविंद सावतांनी मागितली माफी; म्हणाले, "जाणूनबुजून मला..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत महायुतीला मोठा दिलासा! सम्राट महाडिकांचा यू-टर्न, अपक्ष अर्ज माघार घेणार; सत्यजीत देशमुखांचा प्रचार करणार
7
खानयारमध्ये चकमक सुरूच; दहशतवादी लपलेल्या घराला स्फोटानंतर लागली भीषण आग
8
Bad Luck! कोहलीच्या बॅटनं खेळण्याची हुक्की; Akash Deep वर ओढावली Diamond Duck ची नामुष्की!
9
कॅनडाचे जस्टीन ट्रुडो सरकार सुधरेना! भारताचा 'सायबर धोकादायक' देशांच्या यादीत केला समावेश
10
निवडणूक आयोगाची भलतीच डोकेदुखी; एका मतदारसंघात प्रत्येक बुथवर लावावी लागणार ९ EVM
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: "मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करतो", निवडणूक लढवण्यावर गोपाळ शेट्टी ठाम
12
Video - इथे ओशाळली माणुसकी! पतीच्या मृत्यूनंतर गरोदर पत्नीने साफ केला रुग्णालयातील बेड
13
एकच आमदार असणाऱ्यांविषयी...; राज ठाकरेंच्या टीकेनंतर शरद पवारांकडून खरपूस समाचार!
14
विना गॅरेंटी इतक्या कमी व्याजावर मिळेल ३ लाखांपर्यंतचं कर्ज; पाहा काय सरकारची PM Vishwakarma योजना
15
दिवाळी संपताच सुरू होणार राजकीय दिवाळी; मनधरणीसाठी अनेकांनी केली दिल्ली वारी
16
Shubman Gill ची सेंच्युरी हुकली; पण पुजाराला ओव्हरटेक करत साधला मोठा डाव
17
Girish Mahajan : संकटमोचकाने घेतली नाशिकमधील नाराजांची भेट; आहेर, भुजबळांच्या बंडखोरीचे आव्हान
18
अनिल अंबानींच्या कंपनीला SEBI ची नोटीस; ₹४ चा शेअर, ५ दिवसांपासून ट्रेडिंग आहे बंद 
19
बोरिवलीत गोपाळ शेट्टी माघार घेणार?; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतरही संभ्रम कायम
20
अरेरे! लग्नासाठी बनावट IPS; किराणा दुकानात काम करणाऱ्या तरुणाची 'अशी' झाली पोलखोल

२८ बैलांसह २ टेम्पो पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:05 AM

कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ बैलांसह दोन टेम्पो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २८ बैलांसह दोन टेम्पो उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री भोकरदन शहरातील शिवाजी चौकात करण्यात आली. कारवाईत १५ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे भोकरदन शहरातील शिवाजी चौकात पोलीस पथक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत आहेत. मंगळवारी मध्यरात्री सिल्लोडकडून आलेले दोन टेम्पो (क्र. एम. एच. १९- झेड. ४९४५, एम. एच. २१- एक्स. १७१७) उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, कर्मचारी अब्दुल आसेफ, शेख, रामेश्वर सिंनकर, गणेश पायघन, गणेश पिंपळकर, लक्ष्मण वाघ यांच्या पथकाने थांबविले. त्यावेळी एक चालक पळून गेला. तर एका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन दोन्ही वाहनांची तपासणी केली. त्यावेळी वाहनांमध्ये पांढ-या, काळ्या, लाल रंगाचे २८ बैल आढळून आले.भोकरदन शहरातील सिल्लोड येथील गोशाळेत पाठविण्यात आली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.चालक कोठडीतपोलिसांनी अटक केलेला वाहन चालक राजू बेनाडे याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfour wheelerफोर व्हीलरAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार