जालना शहरातील राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉकमध्ये ९१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक - ४५, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक - ७४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक- ४८, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ई ब्लॉक - ४५, के.जी.बी.व्ही. परतूर २९, के.जी.बी.व्ही. मंठा - ३७, शासकीय तंत्रनिकेतन अंबड - १७१, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर - १२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, घनसावंगी - ६५, अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी - ८१, के.जी.बी.व्ही., घनसावंगी - २६, भोकरदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. २ मध्ये ३०, जाफराबाद येथील आयटीआय कॉलेजमध्ये पाच रुग्णांना ठेवून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
संस्थात्मक अलगीकरणात ६५९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 4:31 AM