शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
3
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
4
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
5
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
6
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
7
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
8
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
9
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
11
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
12
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
13
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
15
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
16
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
17
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
18
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
19
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
20
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

७५ वर्षीय वृद्धेचा बलात्कार करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:04 AM

गावात एकटी राहत असलेल्या एका ७५ वर्षीय वृध्देवर बलात्कार करुन खून केल्याची घटना सोमवारी बदनापूर तालुक्यातील राजेवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी रतनसिंग महाजन गुसिंगे (३०) या संशयितास पोलिसांनी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : गावात एकटी राहत असलेल्या एका ७५ वर्षीय वृध्देवर बलात्कार करुन खून केल्याची घटना सोमवारी बदनापूर तालुक्यातील राजेवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी रतनसिंग महाजन गुसिंगे (३०) या संशयितास पोलिसांनी अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की राजेवाडी येथे एकटी राहत असलेल्या एका ७५ वर्षीय महिलेच्या रतनसिंग गुसिंगे याने प्रवेश करून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असावा असा कयास पोलिसांनी प्रथमदर्शनी लावला आहे. महिलेने प्रतिकार केल्यानेच तिचा खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला असून, घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी भेट देऊन पाहणी केली.दरम्यान, या प्रकरणी राजेवाडी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष कंपूसिंग गुसिंगे यांच्या तक्रारीवरून रतनसिंग गुसिंगे याच्याविरूध्द बलात्कार करून खून केल्या प्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती निरीक्षक खनाळ यांनी दिली. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आल्याचेही खनाळ म्हणाले.

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखून