शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

शिख गुरूद्वारासाठी ९० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:01 AM

नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूरसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. ६१ मतदारांपैकी ५५ जणांनी मतदांनाचा हक्क बजावला.

ठळक मुद्देपरतूर : ६१ पैंकी ५५ जणांनी केले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड श्री हूजूरसाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले. ६१ मतदारांपैकी ५५ जणांनी मतदांनाचा हक्क बजावला. या निवडणूकीसाठी एकूण ९०.१६ टक्के मतदान झाले.परतूर तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर मतदारांची संख्या ६१ आहे. सांयकाळी साडेचार वाजेपर्यंत ५५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या मताची टक्केवारी ९०.१६ आहे. ही निवडणूक नांदेड शिख गुरूद्वारा सचखंड श्री अपच नगर साहिब मंडळ २०१८ साठी होत आहे. या मंडळासाठी जिल्ह्यात ५९५ मतदारांची संख्या आहे. जालना २८०, अंबड १८, मंठा २०८, घनसावंगी २८, परतूर ६१ अशी एकूण ५९५ मतदारांची संख्या आहे. या केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार व्ही. पी. दावणगावकर यांनी काम पाहिले, तर एम. ए. चाउस, बी. व्ही. बेले, ए. पी. देशपांडे यांनी मदतकेली. यावेळी सहाय्यक पोनि. पवार, पो. कॉ. कोकणे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :JalanaजालनाElectionनिवडणूक