शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाºयांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:09 AM

दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.

ठळक मुद्देबबनराव लोणीकर : अंबड तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला.अंबड येथे गुरुवारी लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार पासून सर्व शासकीय यंत्रणा टंचाई आढावा तसेच पाहणीच्या कामाला लागण्याचे आदेश पालकमंत्री लोणीकर यांनी बैठकीत दिले.टंचाईच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील चारा इतर जिल्हयांमध्ये नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा घटनावर अंकुश ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहे.जनावरांना लागणारा चारा व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी शासन सर्व स्तरांवर प्रयत्न करत आहे. संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकºयांनी आपल्या शेतात तीन महिन्यात उत्पादीत होणारा मका, जयवंत, यशवंत तसेच अफ्रिकन गवत आदी प्रकारची चाºयाची लागवड करण्याचे आवाहन यावेळी लोणीकर यांनी केले. यासाठी शासन शेतकºयांना सर्वतोपरी सहाय्य करणार आहे. धरणाचे पाणी, साठवण तलाव, लघुतलाव, भरण आदीव्दारे पाणी उपलब्ध होत असेल तर शेतकºयांनी त्याचा लाभ घ्यावा. शेतकºयांचे वीजबिलाच्या थकीत रकमेसाठी शेतकºयांचा वीज पुरवठा खंडित करु नये अशा सूचना महावितरण अधिकाºयांना लोणीकर यांनी दिली. वेळ पडल्यास शेतकºयांनी निर्मिती केलेला चारा सरकार खरेदी करेल, सरकार शेतकºयांकडून खरेदी केलेला चारा टंचाई ग्रस्त गावांना पुरविणार आहे. यामुळे शेतकºयांनी सुध्दा याकडे लक्ष द्यावे असे लोणीकर यांनी सांगितले. जिल्हयात ६९ टक्के शेतकºयांना कर्जवाटप करण्यात आले आहे, सरकार सर्व शेतकºयांना लवकरात लवकर कर्ज मिळावे या भूमिकेत असतानाही केवळ काही बँकांचा आडमुठेपणा धोरणामुळे शेतकºयांना कर्जपुरवठा होण्यास अडचणी येत असल्याच्या शेतकºयाच्या तक्रारी आहे. यावर बँकाना सूचना दिल्या.

टॅग्स :JalanaजालनाBabanrao Looneykarबबनराव लोणीकर