शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

महिन्याभरानंतर बाधितांची संख्या अडीशेच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:30 AM

बाधितांमध्ये जालना शहरातील ३४, तर तालुक्यातील बाजी उम्रद १, चंदनझिरा १, चितळी पुतळी १, बाजीउम्रद १, बापकळ १, ...

बाधितांमध्ये जालना शहरातील ३४, तर तालुक्यातील बाजी उम्रद १, चंदनझिरा १, चितळी पुतळी १, बाजीउम्रद १, बापकळ १, गोलापांगरी १, गोंदेगाव १, मौजपुरी १, निपाणी पोखरी १, पीरकल्‍याण १, सिंधीकाळेगाव १, उंबरी १, वंजार उम्रद १, वडगाव १, सामनगाव १, नेर येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. मंठा तालुक्यातील मंठा शहर ६, आकणी १, अंभोरे शेलके १, देवठाणा १, ढोकसाळ १, गडदे पागरा १, हेलस १, काथाळा खु. ४, किरला ५, मंगरूळ १, पांढुरणा १, पांगरी खु. १, पांगरी गो. २, पेवा २, पोखरी १, तळणी ५, तळतोंडी ३, टोकवाडी १, वैद्यवडगाव १, वाडी २, वांजोळा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. परतूर तालुक्यातील परतूर शहर ४, सातोना १, उसमानपूर ४ तर घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ७, आरगडे गव्‍हाण १, भारडी २, खडका २, मडाला १, मंगरूळ १, मसेगाव १, रामसगाव १, शिंदे वडगाव १, सिंदखेड २, तीर्थपुरी ६, भोगगाव ७, बोलेगाव १, देवडी हदगाव १, ढाकेफळ २, एकलहरा ४, घोंसी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंबड तालुक्यातील अंबड शहर ८, अंतरवाली १, बनटाकळी १, भालगाव १, घु. हदगाव ११, गोंदी ४, हसनापूर २, करंजळा १, कोथाळा १, पि. सावरगाव ५, शहापूर १, वडीकाला २, वैतागवाडी १ तर बदनापूर तालुक्यातील बदनापूर शहर ३ , चिखली दाभाडी १, दावलवाडी १, घोटण २, राजेवाडी येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद शहर २, डोणगाव ३, काळेगाव १, बेलोरा १, वडाळा १, वरुड १, देवला १.

भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर १, भोरखेडा १, बोरगाव तारू ९, चणेगाव १, गोशेगाव १, जवखेडा २, नवलवाडी १, सोयगाव देवी १३, तपोवन २, विझोरा १, वालसावंगी येथील एकास कोरोनाची बाधा झाली.

७३८ जण अलगीकरण कक्षात

जिल्ह्यातील विविध संस्थात्मक अलगीकरण कक्षात ७५९ जणांना ठेवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक-४३, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक- ४, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक - ५१, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्‍लॉक- २०, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर इ ब्लॉक- ४५, केजीबीव्ही परतुर- ३७, केजीबीव्ही मंठा- ५७, शासकीय मुलींचे वसतिगृह अंबड- ८०, शासकीय तंत्रनिकेतन अंबड १३१, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर येथे २२ जणांना ठेवण्यात आले आहे.