शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

आॅल इंडिया मुशायरा कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:47 AM

मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथील महेबूबनगर येथे आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : मौलाना अबुल कलाम आझाद, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि शहीदे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या स्मरणार्थ नुकतेच येथील महेबूबनगर येथे आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.शहरामध्ये प्रथमच मुशायरा रसिक प्रेमिंसाठी आॅल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आलते. यासाठी विविध जिल्ह्यातून आणि परिसरातून दर्दी रसिकांनी उपस्थिती नोंदविली होती.यावेळी डॉ. हिकमत उढाण, बबलू चौधरी, निसार देशमुख, इक्बाल पाशा, रशीद पहेलवान, विनायक चोथे, देविदास कुचे, शेखर मोहरीर, शहाआलम खान, भागवत कटारे, इक्बाल कुरेशी, समद बागवान, शिवप्रसाद चांगले, सतीश होंडे, अ‍ॅड. संजय काळबांडे, दीपक ठाकूर, औदुंबर बागडे, खुर्शिद जिलानी, जाकेर डावरगावकर, विशाल बुधवंत, हाफिज चाऊस, डॉ. शरफोद्दिन शेख यांची उपस्थिती होती.या मुशायरामध्ये प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा (लखनऊ, उत्तरप्रदेश), शम्स जालन्वी, अबरार काशिफ, जोहर कानपुरी (कानपूर), नईम अख्तर खादमी (बुºहाणपूर), वाहेद अंसारी (मालेगाव), उस्मान मिनाई (बाराबंकी,वढ), नईम फराज (अकोला), आदिल रशीद (दिल्ली), मुश्ताक अहेमद मुश्ताक (मालेगाव), नूर ढोलपुरी, डॉ. मोईन अमर बंबू (हैदराबाद), जलाल महेकश, रागीब बयावली, सुंदर मालेगावी, अजीम देवासी, अनस नबील, स. असरारूल हक कमर हे शायर सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी अ‍ॅड. अफरोज पठाण, अलियान चाऊस, सोहेल अहेमद, शाम्म्द शेख, मुज्जमील खान, सलीम बागवान, पठाण, हाकिम पटेल, समीर शेख, गालेब बाशन, मुश्ताक बागवान, युनुस तांबोळी, सिकंदर पठाण आदींनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा हे होते. आपल्या वेगळ््या प्रकारच्या शैली मध्ये त्यांनी विविध गजल आणि शेरो शायरी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.मुन्नवर राणांनी सांगितले की, तमाम उम्र हम एक दुसरे से लढते रहे, मगर मरे तो बराबर मे जाके लेट गये. त्यांनी विविध शायरी आणि गजल मधून नैतिक मूल्यशिक्षण, मानवता संदेश, सामाजिक जबाबदाऱ्या, स्त्री भ्रूणहत्या आदींवर प्रकाश टाकला. रसिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे दाद दिली.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकcultureसांस्कृतिक