भोकरदन : येथील नगर परिषदच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणूकीसाठीचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) ज्ञानोबा बाणापुरे व नगर परिषद मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांच्या उपस्थितीत नवे भोकरदन भागातील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता 10 प्रभागाच्या 20 जागेसाठी लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली.
यात प्रभाग क्रमांक 1 ब अनुसूचित जाती (सर्वसाधारण) व प्रभाग क्रमांक 8 अ अनुसूचित जाती (महिला) तर बाकी प्रत्येक प्रभागात अ सर्वसाधारण महिला व ब मध्ये सर्वसाधारण अशी सोडत यावेळी काढण्यात आली. सोडत पध्दतीने जाहीर झालेले आरक्षण प्रभागनिहाय पुढील प्रमाणे :-
प्रभाग क्रमांक 1 अ -सर्वसाधारण (महिला), 1-ब-अनुसूचित जाती(सर्वसाधारण)प्रभाग क्रं 22 -अ-सर्वसाधारण(महिला)2-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 33-अ-सर्वसाधारण(महिला)3-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 44-अ-सर्वसाधारण(महिला)4-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 55-अ-सर्वसाधारण(महिला)5-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 66-अ-सर्वसाधारण(महिला)6-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 77-अ-सर्वसाधारण(महिला)7-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 88-अ-अनुसूचित जाती(महिला)8-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 99-अ-सर्वसाधारण(महिला)9-ब-सर्वसाधारणप्रभाग क्रं 1010-अ-सर्वसाधारण(महिला)10-ब-सर्वसाधारण