शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

भोकरदन शहरातील जीर्ण इमारत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:50 AM

भोकरदन शहरातील सादत चौक परिसरातील दोन मजली जीर्ण झालेली इमारत मंगळवारी कोसळली आहे़ इमारतीचा काही भाग कोसळ्या नंतर नगर परिषदेच्या वतीने ही इमारत पाडण्यात आली आहे़

ल्ोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदन शहरातील सादत चौक परिसरातील दोन मजली जीर्ण झालेली इमारत मंगळवारी कोसळली आहे़ इमारतीचा काही भाग कोसळ्या नंतर नगर परिषदेच्या वतीने ही इमारत पाडण्यात आली आहे़सादत चौक परिसरात अनेक वर्ष जुनी दुमजली इमारत होती. या इमारतीमध्ये कोणीही वास्तव्य करीत नव्हते. मात्र इमारतीशेजारी नागरी वास्तव्य होते. शिवाय लागूनच बेकरीचे दुकान आहे. याठिकाणी अनेक कामगार दररोज काम करीत असतात. त्यामुळे या इमारतीपासून धोका निर्माण झाला होता. या संदर्भात नगर परिषदेला अनेकवेळा माहिती देण्यात आली होती. मात्र परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी १३ मार्च रोजी दुपारी या इमारतीचा काही भाग बेकरीच्या छतावर पडला. सुदैवाने या ठिकाणी असलेल्या दोन मजुरांनी पळ काढला. त्यामुळे दुर्दैवी घटना टळली. त्यानंतर याची माहिती परिषदेच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर तात्काळ जे़सी़बी लावून उर्वरित इमारत पाडण्यात आलीे़ याच इमारती मध्ये कुत्र्याचे लहान पिल्ले होते. त्याचा आवाज आल्यानंतर त्यांना बाहेर काढले. शहरातील जीर्ण इमारती, गढ्या, नगर परिषदेने उतरवून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे़