शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

भाजपकडून जालन्यात जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:39 AM

जालना : राज्य सरकारने गुरुवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केले. याचे वृत्त जालन्यात धडकताच भाजपसह अन्य समर्थकांनी ...

जालना : राज्य सरकारने गुरुवारी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण जाहीर केले. याचे वृत्त जालन्यात धडकताच भाजपसह अन्य समर्थकांनी त्याचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. जालन्यासह जिल्हाभरात भाजपच्या वतीने संभाजीनगरमधील जिल्हा कार्यालयासमोर फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून स्वागत केले.भाजपने यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजघटकांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेऊन हे आरक्षण जाहीर केले आहे. आरक्षण देण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही विशेष प्रयत्न केल्याचे यावेळी सांगण्यात आले. आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने जो लढा उभारला होता, त्याचे हे फलित असल्याचे सांगण्यात आाले. आरक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या ४४ जणांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमास भाजपचे सरचिटणीस देविदास देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष भाऊसाहेब कदम, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, शहराध्यक्ष सिद्धीविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत वाढेकर, सतीश जाधव, राजेश जोशी, गोवर्धन कोल्हे, बाबासाहेब कोलते, महेश माळवतकर, अतिक खान, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, महेश निकम, संध्या देठे, गणेश नरवडे, शहर उपाध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड, डॉ. श्रीकांत सपकाळ, सोपान पेंढारकर, अमोल कारंजेकर, महेश ठाकूर, सुधाकर शिंदे, सुधाकर खरात, सुभाष सले, इम्रान सय्यद, रोषण चौधरी, अमरदीप शिंदे, कैलास गजर, सुखदेव चांदगुडे, सुदाम गवारे, बाळू कावळै, भाऊसाहेब पवार आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा