शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाइकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
5
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
6
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

संतप्त शेतकऱ्यांचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 12:38 AM

आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने भरलेल्या मंजूर पीकविम्याचे पैसे १० आॅगस्टपूर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली असून, अनुदान जमा न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आॅनलाईन तसेच आॅफलाईन पद्धतीने भरलेल्या मंजूर पीकविम्याचे पैसे १० आॅगस्टपूर्वी शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली असून, अनुदान जमा न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा शेतक-यांनी निवेदनाद्वारे दिला.गेल्यावर्षीचा खरीप पिकाचा विमा शेतकºयांनी भरला होता. सदरील विमा मंजूर होऊन चार महिने झाले आहेत. या विम्यासाठी शेतकरी बँकेत चकरा मारून थकले आहेत. बँकेतील अधिकारी आणि कर्मचारी शेतकºयांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यामुळे शेतक-यांतून रोष व्यक्त होत आहे. येत्या १० आॅगस्टपूर्वी पिकविम्याचे पैसे संबंधीत शेतकºयांच्या खात्यात जमा न झाल्यास १३ आॅगस्टपासून उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा संतप्त शेतक-यांनी मुकमोर्चा काढुन उपविभागीय अधिकारी यांना शनिवारी निवेदनाद्वारे दिला.यावेळी जि. प. सदस्य शिवाजीराव सवने, गोपाळराव बरकुले, चेअरमन मधूकर झरेकर, लक्ष्मीकांत कवडी, मधुकर कापसे, बाळू चव्हाणसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वीही अनेक प्रकार समोर आले आहेत. याची सविस्तर चौकशी जिल्हाधिकाºयांनी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज