शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

मटकाकिंग बंगवरील हद्दपारीची कारवाई कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:15 AM

मटका प्रकरणात जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या येथील कमलकिशोर पुसाराम बंग याच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मटका प्रकरणात जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या येथील कमलकिशोर पुसाराम बंग याच्यावरील हद्दपारीची कारवाई कायम ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेने जालना शहरातील १५ मटकाबहाद्दारांवर तीन महिन्यांपूर्वी हद्दपारीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईला मटका किंग कमलकिशोर पुसाराम बंग याने मुलीच्या लग्नाचे कारण सांगून विभागीय आयुक्तांकडे आव्हान दिले होते. लग्नाचा मुद्दा असल्याने विभागीय आयुक्तांनी बंग याच्यावरील कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र, स्थगिती मिळविल्यानंतर बंग याने पुन्हा शहरात मटका सुरू केला. त्यामुळे बंग याच्या हद्दपारीच्या कारवाईवरील स्थगिती उठवावी, अशी विनंती अर्ज गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी विभागीय आयुक्तांकडे केला होता. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्यासमोर सुनावणीत गौर यांनी बंग याने पुन्हा मटका व्यवसाय सुरू केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे विभागीय आयु्क्तांनी बंग याच्या हद्दपारीच्या कारवाईवरील स्थगिती उठवत पोलिसांचा आदेश कायम ठेवला आहे.