शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

महामंडळाला ६५ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:00 AM

निवडणूक विभागाने एस. टी महामंडळाकडे १५४ बसेसची मागणी केली आहे.

विकास व्होरकटे।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना लोकसभा मतदार संघात २३ एप्रिल रोजी तर १८ एप्रिल रोजी परभणी मतदारसंघात मतदान होणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनसह इतर साहित्य वेळेवर पोहोचविण्यासाठी निवडणूक विभागाने एस. टी महामंडळाकडे १५४ बसेसची मागणी केली आहे. यासाठी निवडणूक विभागाने महामंडळाला ६५ लाखांचे रुपये दिले असून, ही रक्कम नुकतीच महामंडळाकडे जमा करण्यात आली.दुसऱ्या टप्प्यात परभणी लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यात जालना जिल्ह्यातील परतूर, घनसावंगी, मंठा या तालुक्यांचा समावेश आहे. तर तिसºया टप्प्यात म्हणजेच २३ एप्रिल रोजी जालना लोकसभा मतदार संघात मतदान होणार आहे. या दिवशी दोन हजार मतदान केंद्रावर इव्हीएम मशीनसह इतर साहित्य वेळेवर पोहोचविण्यासाठी निवडणूक विभागाने एस. टी महामंडळाकडे १५४ बसेसची मागणी केली होती. महा मंडळाने निवडणूक विभागाला १५४ बसेस दिल्या. यात दुस-या टप्प्यातील परभणी लोकसभेसाठी ७१ बस सज्ज झाल्या आहेत. तिस-या टप्प्यातील जालना लोकसभेसाठी ८३ बस लागणार आहेत.असे असणार नियोजनया सर्व बस मतदानाच्या एक दिवसाअगोदर सायंकाळी दोन हजार मतदान केंद्रावर बॅलेट युनिट, सीयु मशीन, आणि व्हीव्हीपॅट दोन हजार २५७ मशीन घेऊन जाणार आहे. तसेच मतदान झाल्यानंतर दुस-या दिवशी सायंकाळी या बस साहित्य घेऊन परत येणार आहेत. निवडणूक विभागाकडून या बसला प्रासंगिक करारानुसार पैसे दिले जाणार आहेत. म्हणजेच प्रत्येकी बसला ४८ रूपये किलोमीटर यानुसार दर ठरलेले आहेत. पण, सध्या स्थितीत निवडणूक विभागाने एस. टी. महामंडळाकडे ६५ लाख जमा केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाstate transportएसटी