शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

पपईच्या शेतात गांजाची लागवड; १५ किलो गांजा जप्त, शेतकऱ्याविरोधात गुन्हा

By विजय मुंडे  | Published: August 28, 2023 7:29 PM

जालना शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे.

जालना : पपईच्या शेतात लागवड केलेला दोन लाख १८ हजार रूपयांचा १६.६६ किलो गांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करून जप्त केला. ही कारवाई सोमवारी सकाळी राहेरा (ता.घनसावंगी) शिवारात करण्यात आली.

घनसावंगी तालुक्यातील राहेरा शिवारातील एका शेतात विना परवाना गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सोमवारी सकाळी राहेरा शिवारातील शेतात कारवाई केली. त्यावेळी पपईच्या पिकात गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. पथकाने पंचनामा करून त्या ठिकाणाहून दोन लाख १५ हजार रूपये किमतीचा १६.६६ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणात संबंधित शेतकऱ्याविरूद्ध एनडीपीएस कायदा १९८५च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई अधीक्षक पाराग नवलकर, भरारी पथकाचे प्र. निरीक्षक एम.एन. झेंडे, गणेश पुसे, भि.सू.पडूळ, बी.के. चाळणेवार, बी.ए. दौंड, पी.बी. टकले, व्ही.पी. राठोड, आर.ए.पल्लेवाड, ए.आर. बिजुले, व्ही.डी. पवार, एस.जी. कांबळे, व्ही.डी. अंभोरे, के.बी.काळे, आर.आर. पंडित, फौजदार सतिश दिंडे, एस.जी. देवडे, एस.बी.माळी, व्ही.एस. पवार यांच्या पथकाने केली. तपास निरीक्षक एम.एन. झेंडे हे करीत आहेत.

अवैध गांजा विक्रीचे कायजालना शहरासह ग्रामीण भागात अवैधरित्या गांजाची विक्री मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. एका शेतात कारवाई करून गांजा पकडण्यात आला आहे. परंतु, अवैधरित्या राजरोस गांजाची विक्री होत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष का करीत आहेत असा सवाल आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष सुभाष बोर्डे यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना