शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

आव्हानाचा सिल्लोड तालुक्यात समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:39 AM

भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावाचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात समावेश करण्यासाठी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात विशेष ग्रामसभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कआव्हाना : भोकरदन तालुक्यातील आव्हाना गावाचा औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात समावेश करण्यासाठी गुरुवारी पोलीस बंदोबस्तात विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी हात वर करून सिल्लोड तालुक्यात सहभागी होण्याला बहुमत दिले. त्यामुळे ग्रामसभेच्या कार्यवृत्तांतात, याबाबतचा ठराव घेण्याचे नमूद करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी बी.बी. सरवदे यांनी सांगितले.सात हजारांवर लोकसंख्या असलेल्या आव्हाना ग्रामस्थांना व्यापार, आरोग्य आणि शिक्षणिक सुविधांसाठी सिल्लोड तालुका भौगोलिकदृष्ट्या जवळ असल्याने गावाचा सिल्लोडमध्ये समावेश करावा, ही ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. या मागणीसाठी यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत कुठलाही निर्णय न झाल्यामुळे गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता सरपंच अनिता सरोदे यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. कोरम पूर्ण झाल्यानंतर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत सभेला सुरुवात झाली. सुरुवातीला काही ग्रामस्थांनी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली.