शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

समाजाने काळानुरुप बदलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:45 AM

मराठा समाजाने काळानुरुष बदल स्वीकारून समाजातील धनवंतांनी उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे आद सात ठराव शनिवारी येथे आयोजित विभागीय मराठा प्रतिनिधी परिषदेत घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मराठा समाजाने काळानुरुष बदल स्वीकारून समाजातील धनवंतांनी उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे आद सात ठराव शनिवारी येथे आयोजित विभागीय मराठा प्रतिनिधी परिषदेत घेण्यात आले.अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने जालन्यात प्रथमच मराठा प्रतिनिधी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आ. राजेश टोपे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, विनायक पवार, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, उपसभापती भास्करराव दानवे, विष्णू पाचफुले, डॉ. संजय लाखे पाटील, जयंत भोसले, अ‍ॅड. हरी काकडे, संयोजक अरविंद देशमुख, स्वागताध्यक्ष जगन्नाथ काकडे, अशोक पडुळ, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, मुरलीधर शेजुळ, शैलेश देशमुख, संतोष कºहाळे, संदीप पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्ज्वलनाने परिषदेचे उघाटन करण्यात आले.उल्लेखनीय कार्याबद्दल परिषदेर्फे डॉ. संजय लाखे पाटील, विश्वासराव भवर, दत्तात्रय काटे, दीपक मोरे, रावसाहेब कोल्हे, भागवत ठोंबरे, भास्कर मगर, संतोष कोलट, निकीता कुबेर ओमप्रकाश भिसे उद्धव काळपे, विनायक भानूसे यांचा सत्कार करण्यात आला.सात ठरावउच्च शिक्षणासाठी समाजाने शिष्यवृत्ती फंड निर्माण करावा, सुशिक्षितांनी मराठा कुटुंबांना मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, सामुदायिक विवाहाचा पुरस्कार करावा, उद्योजकांनी अनुभवाचा फायदा समाजातील गरजुंना द्यावा, सोशल मिडीयाचा वापर सकारात्मक करावा आदी सात ठराव परिषदेत घेण्यात आले.