शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
2
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
4
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
5
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
6
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!
7
Bandra Stampede: महाराष्ट्रातील ७ स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
8
"ठाकरे गटाच्या पहिल्या यादीतील १७ उमेदवार आमचे नेते", देवेंद्र फडणवीस यांचा सूचक दावा
9
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
10
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
11
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
12
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
13
जिम ट्रेनरने केली महिलेची हत्या, 'दृष्यम' स्टाईलने थेट डीएमच्या निवास्थानाजवळ लपवला मृतदेह, असं फुटलं बिंग 
14
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
15
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
16
BMW कारमधून आली अन् फ्लॉवर पॉट चोरून घेऊन गेली; महिलेचा कारनामा कॅमेऱ्यात कैद
17
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
18
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
19
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
20
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे

पूर्वीपासून राज्यकर्त्यांनी मदत न केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 11:50 PM

राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून मदत न केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. सर्व भागात समाजबांधव उभे राहत आहेत. आत्महत्या करतायत, आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या नसता हजारो जातील पण सगळे उठतील अन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशीकांत पवार यांनी येथे बोलताना दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यकर्त्यांनी पूर्वीपासून मदत न केल्याने मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला आहे. सर्व भागात समाजबांधव उभे राहत आहेत. आत्महत्या करतायत, आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्या नसता हजारो जातील पण सगळे उठतील अन तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा अ.भा.मराठा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शशीकांत पवार यांनी येथे बोलताना दिला.सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनास शुक्रवारी मान्यवरांनी भेटी दिल्या. अ‍ॅड.पवार यांनी मुंबईहून मराठा बांधवांना कशा रितीने हद्दपार केले जात असल्याची अनेक उदाहरणे दिली. मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नसल्याने त्यांच्याकडून चर्चेची आमंत्रणे मिळत असली तरी चचेर्साठी जाणार नसल्याचे अ‍ॅड. पवार यांनी घोषीत केले. मराठवाड्यातील चांगली माणस पेटली तर तुमची डोकी खाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच आज शांततेत बसलात उद्या तुम्हीच स्वतंत्र विचार करा असा सल्लाही अ‍ॅड. शशीकांत पवार यांनी दिला. यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे संस्थापक करण गायकर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी कल्याण दळे म्हणाले की, अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवरायांच्या प्रेरणेने वाटचाल करणारा मराठा समाज हौसेसाठी नव्हे तर हक्कासाठी लढतो आहे. असे सांगितले.काँग्रेसही मराठा समाजासोबतच - जेथलियाकाँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.सुरेशकुमार जेथलिया यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्ष सोबत असल्याचे वचन दिले. आंदोलन स्थळी माजी आ.कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणagitationआंदोलन