शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जड वाहतूक शहरातूनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:37 AM

शहरात दिवसा जड वाहतुकीस बंदी असतानादेखील अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात दिवसा जड वाहतुकीस बंदी असतानादेखील अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिका-यांनी जडवाहतूक बंदीचे आदेश पोलीस प्रशासनास दिले होते. मात्र त्यानंतरही शहरात अवजड वाहनांचा प्रवेश सुरूच असून वाहनचालक या वाहतूककोंडीमुळे त्रस्त झालेआहेत.जालना शहरातील रस्ते वाहतुकीमुळे सार्वजनिक जीवनास होणारा धोका, अडथळा, व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी एका अधिसूचनेद्वारे सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरात नो एन्ट्री जाहीर केली. शिवाय लक्झरी बसेसनाही सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत नो एन्ट्री दुस-या अधिसूचनेनुसार करण्यात आली. असे असताना शहरात जड वाहने सुसाट घुसखोरी करीत आहेत. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.आदेशानंतर नव्याचे नऊ दिवस ही कारवाई झाली, त्यानंतर पुन्हा पूर्वी पेक्षाही जास्त प्रमाणात शहरात या जड वाहनांची घुसखोरी सुरू झाली. सलग तीन दिवस लोकमतच्या चमूने पाहणी केली.या वाहनांची छायाचित्रे कॅमे-यात टिपली आहेत. विशेष बाब म्हणजे शहरातील विविध रस्त्यांवर चौकाचौकातून पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही वाहने फिरत आहेत. मात्र, त्यांच्यावर कुणीही कारवाई करताना दिसत नाही. या पाहणीत नूतन वसाहत, भोकरदन नाका, कचेरी रोड, शिवाजी पुतळा या परिसरात जड वाहने दिसली.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूक