शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
3
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
5
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
6
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
7
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
8
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
9
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
10
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
11
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
12
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
14
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
15
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
16
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
17
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
19
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

व्यापारी संकुलात उपोषण; १४ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:14 PM

आष्टी येथील व्यापारी संकुलासमोर बेकायदेशीर बसून व्यापारी संकुलातील गाळ्यात ठाण मांडल्याप्रकरणी तसेच ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात १४ जणांविरु द्ध रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील व्यापारी संकुलासमोर बेकायदेशीर बसून व्यापारी संकुलातील गाळ्यात ठाण मांडल्याप्रकरणी तसेच ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात १४ जणांविरु द्ध रात्री उशिरा आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सर्व उपोषणकर्त्यांना रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले .या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी धोंडीभाऊ भाऊराव काळे यांनी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सकाळी आष्टी येथील महात्मा जोतिबा फुले व्यापारी संकुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी सरपंच अमोल आष्टीकर व पर्यवेक्षक प्रमोद वीर यांच्यासह कामाची पाहणी करण्यासाठी गेलो असता, तिथे गावातीलच जाफर गफार शेख, फारुक गुलाम दस्तगीर, ताहेरकठू पटेल, शिकूर सत्तार बागवान, महेमूदखाँ कासमखाँ पठाण, अ. खदीर गुलाम दस्तगीर, कलीम ईस्माईल बागवान, शे. दगडू जलाल शे.सरदार, अरेफ इब्राहिम कल्याणकर, सय्यद अजीम अकबर, अली पठाण यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांनी व्यापारी संकुलात अनधिकृत प्रवेश केला. सरपंच, पर्यवेक्षकांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता, कामकाज बंद पाडले. व्यापारी संकुलासमोर मंडप टाकून तिथे उपोषणाला बसून सरकारी कामात अडथळा आणला, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार तपास करीत आहेत.