शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 9:55 PM

कुंभार पिंपळगाव ( जालना ) : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना दि२७ ...

कुंभार पिंपळगाव ( जालना) : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानदारावर अज्ञात इसमाने गोळीबार केल्याची घटना दि२७ ऑक्टोबर रोजी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगाव येथील अंबड पाथरी रस्त्यावरील मार्केट कमिटी गाळातील आनंद किराणा दुकानात दुकानदार आदेश पांडुरंग चांडक (वय 26) या व्यापाऱ्यावर रात्री आठच्या सुमारास अज्ञात दोन इसमाने गल्ल्यातील रक्कम दे म्हणून पिस्तूलातून गोळी झाडली. यात किराणा दुकानदार यांच्या हातातील पंजावर गोळी लागली असून त्यांना अंबड येथील खाजगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले आहे. पुढील तपास घनसावंगी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन करीत आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना