शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

पाच हजार मतदार छायाचित्राविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:19 AM

मतदान केंद्रस्तरावर मतदार यादीत छायाचित्र नोंद घेणे सुरू आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले असून, ...

मतदान केंद्रस्तरावर मतदार यादीत छायाचित्र नोंद घेणे सुरू आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले असून, घनसावंगी विधानसभा मतदार संघातील ३ हजार ३४६ मतदार व बदनापूर विधानसभा मतदारसंघातील अंबड तालुक्याच्या २ हजार ५३४ असे एकूण ५ हजार ८८० मतदारांची छायाचित्र यादीत नाहीत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत त्याचे संकलन सुरू आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र नाही, त्यांची नावे वगळण्यात येणार असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू करण्यात आली असून, मतदार यादीत फोटो नसलेल्या मतदारांची छायाचित्रे जमा करणे, त्रुटी दूर करणे आदी कामे सध्या सुरू आहेत. मतदारांनी आपले छायाचित्र अद्ययावत करून घ्यावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोटसाठी जागा सोडा