शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

मुलीवर अत्याचार करणाऱ्या वडिलास पाच वर्षे सक्तमजुरी

By दिपक ढोले  | Published: October 04, 2023 9:10 PM

मुलीने आईला ही बाब सांगितली.

दीपक ढोले, जालना : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी वडिलास जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पाच वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. पीडित मुलगी ही १३ वर्षांची होती. सप्टेंबर २०१७ मध्ये पीडिता तिच्या घरात झोपलेली होती. त्याचवेळी आरोपी वडिलाने मुलीवर अत्याचार केला.

मुलीने आईला ही बाब सांगितली. त्याचवेळी सासू व नवऱ्याने त्यांना मारहाण केली. पीडित मुलीची आई ही मुंबई येथे गेली असता, त्यांनी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध निर्मलनगर पोलिस ठाणे वांद्रा येथे तक्रार दाखल केली. ही तक्रार सदर बाजार पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, तिची आई, पंच साक्षीदार, मुख्याध्यापिका, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक विजय थोटे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

न्यायालयाने सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तिवाद लक्षात घेऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. ईंप्पर यांनी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता वर्षा लक्ष्मीकांत मुकीम यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालय